कालचा आणि आजचा बॉयफ्रेंड,उद्याचा मित्र आणि परवाचा मामा.....

"स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते.." 
.
आपल्या आचार्य अत्रेंनी किती छान लिहून ठेवलंय नाही. पुरूषी सरळपणा आणि संवेदनशीलता म्हणजे काय ते येथे आपल्याला दिसते... 
.
पण या स्त्रीमुक्तिवादी वगैरे वगैरे मुली; काय वेगळंच तत्वज्ञान सांगत असतात... ऐकायचंय तुम्हाला ?... 
.
"कालचा आणि आजचा बॉयफ्रेंड,उद्याचा मित्र आणि परवाचा मामा असू शकतो.." म्हणे !....
.
मलई ओरपून मिशीला पिळ घालत छद्मी हसणार्‍या "मामाचं"ही काय जातंय म्हणा !!....

No comments