ती म्हणजे "लेखणी" ! ..
"धरलं तर चावते,सोडलं तर पळते..!"
काही नाही हो ! आमचा एक मित्र त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल सांगत होता..
आमचं तसं काही नसतं....
अगदी खरं आणि कोणताही आडपडदा न ठेवता सांगतो तुम्हाला...
आमच्यासाठी प्रेयसी,प्रिया आणि पोरांची आई एकच
ती म्हणजे "लेखणी" !
गंमत म्हणजे कधीकधी मीच तिचा "पोर" बनतो
तिच्याशी लाडीगोडी करतो
तिही विरघळते,द्रवते,पाझरते
पांढर्यावर काळ्याला मनमुराद वाट करून देते

No comments