सगळ्यांचं सगळं कधी जुळत नसतं.......
सगळ्यांचं सगळं कधी जुळत नसतं...........
माणसं जोडणं असो वा घर बांधणं
तुम्हाला सांधे आणि कोपरे तेवढे जोडायचे असतात
मधली “स्पेस” तशीच ठेवायची असते. ही मधली स्पेस त्याची आणि तितकीच तिचीही असते
दोघांनीही एकमेकांच्या स्पेसवर आक्रमण करायचं नाही हे पाहावं लागतं,कसोशीने पाळावं लागतं
सांधे आणि कोपर्यांनी मधल्या स्पेसवर आक्रमण केलं,सगळ्यातलं सगळंच जुळलं तर ते “घर” नव्हे तर “ठोकळा” होईल

No comments