मैने यह किया,मैने वह किया....
मैने यह किया,मैने वह किया
अरे हो अवतार्या हो.. !
सगळं तुच केलं,आम्ही कुठे नाही म्हणतो
.
पण पैसा देशाचा,पैसा जनतेचा
व्यवस्था देशाची,यंत्रणा जनतेची
पाहा तुझ्यासारख्या फटिचरालाही
आभाळातून उडायला लावला
तरिही आपलं सारखं सारखं
मैने यह किया,मैने वह किया
तू कुठे तुझ्या पोटलीतला
स्वत:चा पैका खर्च केला
.
स्वत:चे बावले उभारण्याची
व्यर्थ धडपड सारी
धडपडीतून बावले उभारशीलही
यात कोणतीही शंका नाही
मग एक दिवस त्या बावल्याच्या पायावर
एखादं काळं कुत्रं
तंगडं वर करून मुतेल
आणि लोकं म्हणतील..
.
अरे ! यह इसने क्या कर दिया ?...
..
..
(तात्पर्य :- जास्तं मै मै मुतात वाहून जाते.) 😜😁😄
अरे हो अवतार्या हो.. !
सगळं तुच केलं,आम्ही कुठे नाही म्हणतो
.
पण पैसा देशाचा,पैसा जनतेचा
व्यवस्था देशाची,यंत्रणा जनतेची
पाहा तुझ्यासारख्या फटिचरालाही
आभाळातून उडायला लावला
तरिही आपलं सारखं सारखं
मैने यह किया,मैने वह किया
तू कुठे तुझ्या पोटलीतला
स्वत:चा पैका खर्च केला
.
स्वत:चे बावले उभारण्याची
व्यर्थ धडपड सारी
धडपडीतून बावले उभारशीलही
यात कोणतीही शंका नाही
मग एक दिवस त्या बावल्याच्या पायावर
एखादं काळं कुत्रं
तंगडं वर करून मुतेल
आणि लोकं म्हणतील..
.
अरे ! यह इसने क्या कर दिया ?...
..
..
(तात्पर्य :- जास्तं मै मै मुतात वाहून जाते.) 😜😁😄
No comments