एक म्हातारा....
आज सकाळी उठल्या उठल्या एक म्हातारा मला भेटायला आला.
म्हातारबुवांच्या चिकाटीचं कौतुक वाटलं..!
या वयातही इतक्या सकाळी सकाळी कुणाला भेटायला यायचं म्हणजे?...
म्हातारबुवांनी गंमतच केली..
माझ्यासमोर माझीच हुबेहूब नक्कल करायला सुरूवात केली..
कोण, कसं, कुणाची इतकी हुबेहूब नक्कल करू शकतं ??...
या प्रश्नासरशी मी एकदम भानावर आलो !!!...
पाहतो तर काय ?....
मीच माझा आहे तसा आरश्यासमोर उभा होतो.....
.
.
.
.
तेव्हाच
आता माझ्या बरोब्बर लक्षात आलं..
जी भेटते; ती मार्गदर्शनच का मागते ते.....!!!!!!!!! 😜😁😄😂🐵

No comments