फार गमजा मारू नये.....
सत्ता,पैसा,प्रसिद्धी,बळ,अधिकार, सुंदर बायको यांच्या जीवावर फार गमजा मारू नये,दुसर्यांना कमी लेखू नये,माज करू नये...
.
या सगळ्या गोष्टी एक ना एक दिवस जातात किंवा जात-येत असतात.
.
असताना माज दाखवला की, गेल्यावर कोठल्या ना कोठल्या बिळात जाऊन लपावं लागतं.
.
शेवटी सूड उगवण्याची संधी प्रत्येकाला कधी ना कधी मिळत असतेच.
.
आपण माणसं आहोत,माणसांसारखच राहावं. देव आणि सैतान दोन्ही बनण्याचा प्रयत्न करू नये. केला तर नियती आपली फरफट करतेच करते..

No comments