समस्येची मूळं आणि प्रगतीची शिखरं...
समस्येची मूळं आणि प्रगतीची शिखरं अनेकदा आपल्यातच असतात...
आपण त्यांचा शोध बाहेर घेत राहतो,
म्हणून समस्येची मूळं अधिक घट्टं होत जातात आणि प्रगतीची शिखरं कोसळतात...
तसं होऊ द्यायचं नसेल तर
सततचं आत्मपरिक्षण,
सतत स्वत:ला सुधारण्याचे प्रयत्नं
आवश्यक ठरतात.
सततच्या आत्मपरिक्षणानंतर समस्येचं मूळ
आत आहे की बाहेर याचा चांगला अंदाज येतो, तेव्हा
समस्येची मूळं उखडून प्रगतीची शिखरं चढण्यास बळ मिळते.

No comments