तुम्ही काय अजून कागदावर छापलेलीच पुस्तकं वाचताय...????
आम्ही तर फक्तं ई-बुक वाचतो,आम्ही किंडलवर ई-बुक वाचतो,मोबाईलवर पुस्तकं वाचतो......तुम्ही काय अजून कागदावर छापलेलीच पुस्तकं वाचताय...????....
.
अहो महानुभाव, तुम्हाला ई-बुकंच वाचायची असतील तर वाचा की ! ....तुम्हाला कोणता कागदावर छापलेली पुस्तकं वाचणारा वाचक अडवायला आलाय ?....कोणत्या का माध्यमातून होईना पुस्तक वाचलं जाण्याशी त्यावर चिंतन-मनन होण्याशी मतलब ! तुम्ही किंडलवर पुस्तकं वाचली आणि इतरांनी छापील पुस्तकं वाचली म्हणजे तुमचं वाचन उच्चं प्रतिचं आणि इतरांचं तुच्छं असं काही नसतं. तुमच्या आवडीनिवडी इतरांवर लादणारे तुम्ही कोण?...
.
यांत्रिक पद्धतीने झालेल्या सगळ्याच गोष्टी उच्चं प्रतिच्या असतात असा दांडगा समज असेल तर संभोगपण यांत्रिक होऊ द्या,तुमची मुलंपण यंत्रानाच जन्माला घालू द्या,सगळंच यंत्रांना करू द्या !
.
हे सगळं सांगायचा उद्देश इतकाच लिहिलेलं हस्तलिखित की टाईप केलेलं यापेक्षा जास्त महत्व काय लिहिलं याला असतं आणि वाचनात तुम्ही किडलवर वाचलं की छापील यापेक्षा जास्तं महत्वं तुम्ही वाचलं का,ते तुम्हाला भिडलं का,त्यावर तुमचं चिंतन-मनन झालं का याला असतं..

No comments