खूप वर्षांनी "ती" भेटली...

खूप वर्षांनी "ती" भेटली... 
म्हणाली,"तू असा रे कसा ? अजून ही खटारा बुलेटच चालवतोस ??".... 
मी तिच्याकडे पाहतो आणि फक्तं दात विचकतो. 
स्वारी आणखी रंगात येते.. 
म्हणते,"ती बघ,माझ्या नवर्याची BMW!.." 
मी त्या दिशेला पाहतो...
आतून एक कृषकाय,केसांचा भांग न पाडता येणारा,थकेला पण सुटाबुटातला माणूस हात हलवत असतो.
मी "तिलाही" वरपासून खालपर्यंत न्याहाळतो...
पुन्हा दात विचकतो..
आणि म्हणतो,"छानै गं ! पोतं न्यायला BMWच उपयोगी पडते !" 😛😜😝😁

No comments