मी टू-मी टू खरोखरच चळवळ आहे की पिसाळलेली............

नजरेने पण बलात्कार होतो. तो कायद्याच्या कक्षेत आणा......
.
.
चांगलं आहे. बलात्काराचे सगळ्यात जास्तं गुन्हे पोलिसांच्या नावावर जमा होतील. त्या बिचार्‍यांना सगळीकडेच बारीक नजर ठेवावी लागते. काय होणार आमच्या पोलीस मित्रांचं देवच जाणे !.
.
त्याहीपेक्षा गंभीर म्हणजे बलात्कार हा गंभीर दंडनीय गुन्हा आहे ही समाजाची मानसिकताच नष्टं होण्याचा. बलात्कार काय सेकंदासेकंदाला,रोजच्यारोज होत असतात, पाहिलं की बलात्कार ! त्यात काय मोठे ??..ही मानसिकता तयार झाली तर काय करणार ?... .
..
कोणत्याही चळवळी व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी,व्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी करायच्या असतात, असं समजलं जातं. हे काम हळूहळू पण नेटाने होत असतं. म्हणून आपापल्या पातळीवर वर्षानुवर्षे महिलांचे प्रश्नं आणि महिला अत्याचारविरोधी चळवळी नेटाने चालविणार्‍यांविषयी आदर....
.
पण म्हणूनच प्रश्नं पडतो.....
.
ही मी टू-मी टू खरोखरच चळवळ आहे की पिसाळलेली कुत्री ?........

No comments