राजकीय हत्या या माझ्या 'परम मित्र पब्लिकेशन्स' प्रकाशित पुस्तकाला सन्मानाचा कोशकार स.मा.गर्गे पुरस्कार

राजकीय हत्या या माझ्या 'परम मित्र पब्लिकेशन्स' प्रकाशित पुस्तकाला सन्मानाचा समजला जाणारा 2017 चा समाजविज्ञान मंडळ न्यास, पुणे तर्फे दिला जाणारा कोशकार स.मा.गर्गे पुरस्कार 28 सप्टेंबर 2017 रोजी पुण्यात पत्रकार भवनात प्रदान करण्यात आला...








No comments