Political Assassinations-- राजकीय हत्या---पंकज कालुवाला----Marathi Book




आगामी पुस्तक

राजकीय हत्या

पंकज कालुवाला

पृष्ठसंख्या ---500

प्रकाशक – परममित्र पब्लिकेशन्स  

प्रकाशन ---- डिसे. 15,2015

कोणत्याही राष्ट्राचा किंवा जगाचाही इतिहास आपण धुंडाळला तर त्यात निरनिराळ्या राजकीय हत्या वेळोवेळी घडलेल्या-घडवून आणल्या गेलेल्या आपल्याला दिसतील. राजकीय हत्या भूतकाळात घडल्यात, वर्तमानातही घडतात आणि भविष्यातही घडत राहतील. त्यापासून कुणालाही मुक्ती मिळणे शक्यं नाही. म्हणूनच या राजकीय हत्यांचं, त्यामागच्या कारणांचं वेळोवेळी विश्लेषण करणं आवश्यक ठरतं. अशाच काही निवडक राजकीय हत्यांचा वेध घ्यायचा हा अल्पसा प्रयत्न .....



अनुक्रमणिका
1.... पंजाबचा माजी ब्रिटिश गव्हर्नर मायकल ऑ’ड्वायरचा वध
2....चंद्रशेखर आझाद यांची हत्या
3.... अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हफिझुल्लाह अमीन यांची हत्या
4.... इंदिरा गांधी यांची हत्या व परिणामी झालेल्या 3000 निरपराध शीखांच्या हत्या
5.... थोर सेनानायक जन. अरुणकुमार वैद्यांची हत्या
6....राजीव गांधींची हत्या
7....झीया-उल-हक यांची हत्या
8....सॉलोमन भंडारनायके यांची हत्या
9....बेनझीर भुत्तो यांची हत्या
10....सद्दाम हुसेन यांची हत्या



No comments