आमच्या लेखनकामाठीच्या धंद्याचं एक बरं असतं !
आमच्या लेखनकामाठीच्या धंद्याचं एक बरं असतं ! लेखक असो वा कवी, मग तो
प्रेमात पडलेला असो
प्रेमात भंगलेला असो
वा सब भूमी गोपालकी म्हणत "हिरवळ" दिसेल तिथे बागडणारा,सगळीकडे पाहणारा,जगालाच आपलं मानणारा आमच्यासारखा सडाफटिंग...
काही ना काही सुचत राहतं,लिहिलं जातं
आणि
आमचं दुकान कायम सुरू राहतं...
तनु पण आमची-कंगना पण आमची
नानाही आमचाच.......
प्रवेश निषेधचा बोर्ड आमच्या दुकानाबाहेर नाही

No comments