सोव्हिएत रशियाची केजीबी



सोव्हिएत रशियाची केजीबी
पंकज कालुवाला 
मूल्यं :- रु. 200/-

सोव्हिएत संघाचं अस्तित्व आता राहिलं नसलं तरी कधी काळी साम्यवादाचा जयजयकार करणार्याय आणि मैत्रीपूर्ण संबंधांद्वारे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची पाठराखण करण्याची भूमिका घेणार्याे रशियाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात एक हळवा कोपरा असतो. पण आंतरराष्ट्रीय राजकारण अन गुप्तहेर संस्थांचे क्रियाकलाप यांच्यात अशा हळवेपणाला काही अर्थ नसतो. जे आपल्याला दिसतं किंवा दाखवलं जातं त्यापेक्षा ते जग वेगळाच असतं. सोव्हिएत गुप्तचर संस्था केजीबीची माहिती घेताना त्याचा अनुभव आपल्याला वेळोवेळी येतो. हाच अनुभव मांडण्याचा प्रयत्न येथे केला आहे. 

अनुक्रमणिका 

ऐतिहासिक पार्श्वभूमी 
सोव्हिएत गुप्तचर यंत्रणा-1917 ते 1991 
ऑपरेशन बार्बारोसा जर्मन आक्रमण,स्टालीन आणि NKVD 
रिचर्ड सोर्जचा जपानमधील पराक्रम 
लाल बहादूर शास्त्रीजींच्या अघटित मृत्युचे गूढ 
ऑपरेशन Infektion 
केजीबीच्या भारतातील कारवाया 
फेलिक्स दीझेरझिंस्की 
लावरांती बेरिया क्रूर आणि विकृत केजीबीप्रमुख 
कर्नल व्लादिमीर वेत्रोव्ह 
किम फिल्बी

No comments